कृष-ई स्मार्ट किटबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिता?

Edit

कृष-ई स्मार्ट किट व्हिडिओ

कृष-ई स्मार्ट किट बद्दल

कृष-ई प्रस्तुत- कृष-ई स्मार्ट किट (KSK). कृष-ई स्मार्ट किट हे एक प्रगत तंत्रज्ञान असलेले प्रॉडक्ट आहे जे तुम्हाला तुमच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने भरपूर कमाई करण्यात मदत करू शकते. हे तुमच्या ट्रॅक्टरने केलेल्या सर्व कामाची आपोआप नोंद करते. हे केलेल्या कामाचे क्षेत्र आणि वेळ सहजपणे ट्रॅक करते जेणेकरून तुम्हाला तुमच्या पूर्ण कामासाठी पैसे मिळू शकतात. तुमच्या ट्रॅक्टरचा मागोवा घेण्याचा आणि त्याच्या इनबिल्ड GPS तंत्रज्ञानासह अनधिकृत वापर रोखण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. हे तुम्हाला इंधनाच्या वापरावर लक्ष ठेवण्यास मदत करते आणि कोणत्याही प्रकारची चोरी टाळते. कृष-ई स्मार्ट किट सध्या संपूर्ण भारतातील शेतकरी वापरत आहेत व किट सध्या 4995/-रु. या विशेष किमतीत उपलब्ध आहे. आजच तुमचा कृष-ई स्मार्ट किट मिळवण्यासाठी वरील फॉर्म भरा!

आमच्या डिजिटल कृष-ई अँप द्वारे तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांमार्फत अधिकच व्यवसाय मिळवू शकता . कृष-ई भाडेतत्त्वावरील भागीदार अँप(प्ले स्टोर वर उपलब्ध आहे )

Krish-e app
scroll to top
Close
Call Now Request Call Back