कृष-ई स्मार्ट किटबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिता?

कृष-ई स्मार्ट किट व्हिडिओ

कृष-ई स्मार्ट किट बद्दल

कृष-ई सादर करीत आहे तुमच्या शेती औजारांच्या भाडेतत्त्वावरील व्यावसायिक व्यवस्थापन करण्याचा सर्वोत्तम मार्ग . कृष-ई स्मार्ट किट (के एस के ). के.एस.के एक प्रगत तंत्रज्ञान असलेले प्रोडक्ट आहे जे आपल्याला आपल्या ट्रॅक्टरकडून बरेच पैसे मिळविण्यात मदत करू शकते. हे स्वयंचलनाने ट्रॅक्टर ने केलेल्या सर्व कामांची नोंद ठेवते . ह्याद्वारे काम केलेले क्षेत्र व लागलेला वेळेचा वेध घेऊन तुमच्या कामाचा पूर्ण मोबदला मिळू शकतो . यामध्ये जी पी एस तंत्रज्ञान अद्यावत केले असल्याने तुमच्या ट्रॅक्टरचा ठावठिकाणा सहज शोधू शकतो आणि परवानगीशिवाय ट्रॅक्टर वापरास मज्जाव होतो . याद्वारे इंधन वापर व कोणत्याही प्रकारच्या चोरीवर मज्जाव येतो . भारत देशातील अनेक शेतकरी के एस के वापरत आहेत . हे सयंत्र रु . २४९९ च्या आकर्षक दरात भाडेतत्वावर उपलब्ध आहे . त्वरा करा आणि खालील अर्ज भरून आजच्या आज कृष-ई स्मार्ट किट मिळवा.

आमच्या डिजिटल कृष-ई अँप द्वारे तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांमार्फत अधिकच व्यवसाय मिळवू शकता . कृष-ई भाडेतत्त्वावरील भागीदार अँप(प्ले स्टोर वर उपलब्ध आहे )

Krish-e app

(Scan QR code to Download App)

close
close Icon

आपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा

नवीन ट्रॅक्टर

वापरलेले ट्रॅक्टर

इम्पलिमेन्ट्स

प्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा